Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: अजित दादांची लाडक्या बहि‍णींसाठी गुडन्यूज! जूनच्या हप्त्यासाठी ३६०० कोटी मंजूर

Majhi Ladki Bahin Yojana June Month Installment: लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांनी मोठी घोषणा केली आहे. आता लाडकीच्या हप्त्यासाठी ३६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Siddhi Hande

लाडक्या बहि‍णींसाठी अजित पवारांनी (Ajit Pawar)आनंदाची बातमी दिली आहे. आता लाडक्या बहि‍णींना जूनचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, हे पैसे महिलांच्या खात्यात आजपासून जमा केले जाणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींची जूनच्या हप्त्याची प्रतिक्षा आता संपली आहे. महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी काल पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT