Ladki Bahin Yojana Saam tv
Video

ladki bahin yojana : लाडकी बहीण सरकारला नकोशी? योजनेमुळे तिजोरीवर ताण; कुणी दिली जाहीर कबुली? VIDEO

ladki bahin yojana update : लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याची कबुली मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्य सरकारला लाडकी बहीण योजना नकोशी झाली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्य सरकारमधील अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेवरून खंत व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीवर लाडकी बहिणीचा ताण असल्याची कबुली मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

एकीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेवरून महायुतीचं सरकार प्रस्थापित झालं. तोच मुद्दा आता महायुती सरकारला डोईजड होत असताना दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी मतदानासाठी हव्या हव्या असणाऱ्या लाडक्या बहिणी राज्य सरकारला आता नकोशा झाल्या आहेत की काय असाच प्रश्न मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जाहीर वक्तव्यावरून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT