Ladki Bahin Yojana Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचं टेन्शन वाढलं! तब्बल ५० लाख महिला अपात्र होणार? VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता ५० लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत आता ५० लाख महिलांचे अर्ज बाद होणार आहे. सरकार ५० लाख महिलांचे अर्ज अपात्र करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर ९ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. आता सत्तेनंतर ९ लाख महिलांचे पैसे बंद होणार आहेत.यामुळे सरकारचे १,६२० कोटी रुपये वाचले आहेत.लाडकी बहीण योजनेनुळे ३६०० कोटींचा भार महिलांवर पडत आहे. या योजनेत जानेवारीत ५ लाख महिला तर फेब्रुवारीत ४ लाख महिलांना अपात्र केले आहे. यानंतर आता ५० लाख महिलांचे अर्ज बाद करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: रागावर नियंत्रण ठेवा, 5 राशींसाठी सुखाचा दिवस; कामात बढतीचे योग, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: अंधेरीत इमारतीचा स्लॅब कोसळला

Ind Vs NZ T20 Match : 4, 4, 4... अभिषेक शर्मा तळपला, पहिल्याच टी २० सामन्यात स्फोटक अर्धशतकी खेळी

T20 World Cup: भारतात या! नाहीतर वर्ल्ड कप विसरा; ICCची वॉर्निंग, बांगलादेशला हट्टीपणा पडला महागात

Shocking: खोलीत बोलावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर जबरदस्ती गर्भपात; प्रसिद्ध कथावाचकाचा भयंकर चेहरा समोर

SCROLL FOR NEXT