Ladki Bahin SaamTv
Video

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी किती तरतूद?, पाहा Video

Maharashtra Assembly Winter Session News : नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यात महायुती सरकारकडून 33 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहे.

Saam Tv

लाडकी बहिण योजना ही यापुढेही कायम सुरू राहणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद केली असल्याचं फडणवीस यांनी म्हंटलं आहे.

नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून आज 33,788.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मंत्री उदय सामंत यांनी या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत.

आधीच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपये मासिक भत्ता देण्यासाठी राज्य सरकारने वार्षिक 46 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. यावेळी देखील 1400 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच महिलांच्या खात्यावर 1500 ऐवजी 1200 रुपये जमा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT