Ladaki Bahin Job News SaamTv
Video

Ladaki Bahin Yojna : 4 तासांची नोकरी, 11 हजारांचे मानधन अन् एकवेळचे जेवण; सरकार लाडक्या बहीणींना देणार नोकरी?

Chandrakant Patil : राज्य सरकार लाडकी बहीण योजनेनंतर आता महिलांना नोकरी देण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Saam Tv

लाडकी बहीण योजनेनंतर आता सरकारकडून महिलांना आणखीन एक भेट देण्यात येणार आहे. महिलांना चार तासांचा पार्ट टाइम जॉब देणार आहे. यासाठी महिलांना 11 हजार रुपये मानधन देखील मिळणार आहे.

राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर ही योजना महिलावर्गात चांगलीच लोकप्रिय झालेली दिसत आहे. मात्र या योजनेतून महिलांना रोजगार मिळत नाही, महिलांना रोजगार उपलब्ध करून द्या, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. आता राज्य सरकारने यावर देखील नवीन योजना आणायचा निर्णय घेतला आहे. यात महिलांना थेट टाटा कंपनीत नोकरी देण्यात येणार आहे. चार तासांच्या या अर्ध वेळ नोकरीसाठी महिलांना 11 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. यासोबतच एक वेळचा नाश्ता आणि जेवण देखील महिलांना दिलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यामुळे गरजू महिलांना या योजनेचा मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे भाव वाढले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहोचले; जाणून घ्या 24k, 22k,18k चे दर

Maharashtra News Live Update : शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात छात्र भारतीचा मोर्चा

8th Pay Commission: मोठी बातमी! ₹45 हजार किमान पेन्शन, वर्षातून 4 वेळा DA वाढीची मागणी

FSSAI pan masala rules: पान मसाल्याचे प्लास्टिक पाउच होणार बंद; FSSAIचा मोठा निर्णय

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

SCROLL FOR NEXT