VIDEO: Sangli ला पुराचा धोका कायम, Krishna नदीने इशारा पातळी गाठली  Saam TV
Video

VIDEO: Sangli ला पुराचा धोका कायम, Krishna नदीने इशारा पातळी गाठली

Sangli Krishna River News: सांगलीच्या कृष्णा नदीच्या पातळीत वाढ, सांगलीला पुराचा धोका कायम.

Uday Satam

सांगलीला पुराचा धोका कायम असल्याची माहिती समोर येत आहे. सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीने पुन्हा एकदा इशारा पातळी गाठली आहे. रात्रीच शहरातील सखल भागातील नागरिकांना महापालिकेने सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे रात्री आणि सकाळी आठ ते दहा कुटुंब स्थलांतर देखील करण्यात आले आहेत. कृष्णा नदीने इशारा पातळी गाठल्यामुळे सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट मध्ये पुन्हा पाणी भरले आहे. महापालिकेकडून पूर पट्ट्यात मेगा फोनद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT