Pune News: कोयता गॅंगचा सूत्रधार मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर, राऊतांचा गंभीर आरोप Saam TV
Video

Pune News: कोयता गॅंगचा सूत्रधार मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर, राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut on Pune CCTV Video: पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. कोयता गॅंगमधील 30 ते 40 जणांनी एका तरुणावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: कोयता गॅंगची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. तीस ते चाळीस गुंडांनी एका तरुणावर हल्ला केला आहे. कोयता हा गॅंगचा धुमाकुळ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.कोयता गॅंगचे सूत्रधार सरकार मध्ये बसले आहेत असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे. राज्याचं सरकार सध्या गुंडांच्या हातात असून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर कोयता गॅंगचे सूत्रधार बसले आहेत अस म्हणत राऊतांनी फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंदखेडराजा तालुक्यात तुफानी पाऊस नदी नाल्यांना पूर

लोणावळ्यातील भुशी डॅमवर तरूणाचा किळसवाणा प्रकार; व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार; CM फडणवीसांनी दिलं मोठं आश्वासन| VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? एकनाथ शिंदेंनी दिली मोठी अपडेट

Sant Dnyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी भक्ताकडून चांदीची राखी अर्पण

SCROLL FOR NEXT