Rupesh Marne SAAM
Video

Pune : मारणे टोळीला मोठा दणका! रुपेश मारणे अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात | VIDEO

Rupesh Marne : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मारणे टोळीतील रुपेश मारणे याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुळशीतील एका दुर्गम भागातून त्याला अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील कोथरूड पोलिसांनी गजा मारणे टोळीतील फरार आरोपी रुपेश मारणेला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. मुळशीतील एका दुर्गम भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये तो फरार होता आणि पोलिस त्याचा शोध घेत होते. या अटकेमुळे गजा मारणे टोळीच्या कारवायांना मोठा धक्का बसला असून, इतर सदस्यांच्या हालचालींवरही पोलिसांचे बारीक लक्ष आहे. सध्या रुपेश मारणेची चौकशी सुरू असून, त्याच्याकडून टोळीच्या पुढील हालचालींबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी ५५८ कोटींचं बक्षीस, जागतिक राजकारणात मोठी खळबळ

IPL 2026: RCBlचं प्लेऑफमधील तिकीट कन्फर्म; पंजाबच्या पराभवानंतर २ संघांची 'चांदी', कसे असणार स्पर्धेचं समीकरण?

Pune News: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत; पुण्यात तिघांचा बुडून मृत्यू

ATM मशिन गंडलं, नागरिकांची लॉटरी, 400 रुपयांची मागणी, मिळाले 2 हजार

PM Kisan Samman Nidhi: PM किसान योजनेत बाप-लेक दोघांनाही मिळू शकतात 2000 रुपये? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT