Railway Service Disruption Saam tv
Video

Railway Service Disruption : रेल्वे वाहतूक विस्कळीत; ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम, प्रवाशांचा खोळंबा, VIDEO

Railway Service Disruption update : कोकणात रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हर वायर तुटल्याने कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे.

Vishal Gangurde

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रायगड-रत्नागिरीदरम्यान दिवाण खवटी स्टेशनजवळ बोगद्यात ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे मत्स्यगंधा एक्सप्रेस रोहा स्थानकात थांबवण्यात आली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ओव्हरहेड वायरची दुरुस्तीला किती वेळ लागेल, याची माहिती हाती आलेली नाही. ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Eye Exercises : चष्म्यापासून सुटका हवी? रोज ५ मिनिटे करा 'हा' व्यायाम, डोळ्यांची नजर होईल तीक्ष्ण

Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट

IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

SCROLL FOR NEXT