Konkan Railway  Saam TV
Video

Konkan Railway News : कोकण रेल्वेला पावसाचा फटका, बोगद्यात पाणी भरल्याने वाहतूक बंद

कोकण रेल्वेला पुन्हा पावसाचा फटका बसला आहे. पेडणे बोगद्यात पाणी भरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

Tushar Ovhal

मुंबई : कोकण रेल्वेला (Konkan Railway) पावसाचा (Heavy Rain) फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे पेडणे बोगद्यात (Pedne Tunnel) पाणी भरले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईहून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या काही गाड्या आता रद्द झाल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबई आणि ठाण्यात पावसाने विश्रांती घेतली असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे अनेक शाळांना सुटीही जाहीर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

SCROLL FOR NEXT