Konkan Railway News  Saam tv
Video

Konkan Railway News : प्रवाशांना मोठा दिलासा; कोकण रेल्वे तब्बल 26 तासानंतर ट्रॅकवर

Konkan Railway Update : कोकण रेल्वे तब्बल 26 तासानंतर ट्रॅकवर आली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Vishal Gangurde

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी येथे दरड कोसळण्याची घटना रविवारी घडली होती. दरड कोसळण्याच्या घटनेमुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आता अखेर ही रेल्वेसेवा २६ तासांनी पुन्हा सुरु झाली आहे. कोकण रेल्वे पुन्हा ट्रॅकवर आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरीतून मांडवी एक्स्प्रेस रवाना होईल. मांडवी एक्स्प्रेस ही मुंबईच्या दिशेने जाणारी पहिली गाडी असेल. त्यानंतर दोन्ही बाजूच्या गाड्या सुरु करण्यात येतील. मागील २६ तासांपासून कोकण रेल्वेसेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मात्र, कोकण रेल्वे तब्बल २६ तासानंतर ट्रॅकवर आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits Price : दिवाळीच्या सण आणखी गोड होणार, सुकामेव्याच्या दरात २० टक्क्यांनी घट; वाचा नवे दर

Maharashtra Live News Update : जैतोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा

Morning Flu Syndrome: सकाळी झोपेतून उठल्यानंतर शिंका आणि खोकला येतोय? कोणत्या आजारानं घेरलंय हे जाणून घ्या

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाचा झटका; परदेशात जाण्यावर बंदी, ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी दिला निर्णय

PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता जमा; ₹२००० आले की नाही?

SCROLL FOR NEXT