Konkan Railway Job Recruitment SAAM TV
Video

Video: कोकण रेल्वेत नोकरीची संधी; 190 जागांसाठी भरती,कधीपर्यंत करता येणार अर्ज? पाहा व्हिडीओ

Konkan Railway Job Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती निघालीये.

Jyoti Kalantre

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती निघालीये. या जागांसाठी 18000 ते 44000 इतका पगार मिळणार आहे.

नेमकी कोणत्या पदांसाठी जागा?

सीनियर सेक्शन इंजिनियर 10 जागा आहेत, त्यासाठी पात्रता बारावीत फिजिक्स आणि मॅथ्स सह इंजिनिअरिंगची पदवी देखील आवश्यक आहे. तसेच वय वर्ष 18 ते 39 असणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑक्टोंबर आहे.

स्टेशन मास्टरसाठी 10 जागा आहेत. त्यासाठी पात्रताइंजिनियरिंगची पदवी अनिवार्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

SCROLL FOR NEXT