Konkan Rain News Saam Tv News
Video

Konkan Rain News | चिपळूण दरवर्षी का बुडतं? सरकारचा हलरर्जीपणा की निसर्गाचा कहर?

Konkan Rain News | कोकणाला पावसाचा तडाखा! चिपळूण, खेड पाण्याखाली, पुराच्या पाण्यामुळे नागरीकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान

Prasad Jagtap

कोकणाला पावसानं तडाखा दिला आणि दरवर्षीप्रमाणे सर्वाधिक फटका बसला तो चिपळूणला...पावसाचं पाणी चिपळूण, खेड शहरात घुसलं आणि नागरिकाचं अतोनात नुकसान झालं. यातून सरकारच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. पुराचा सर्वाधिक फटका बसलाय तो चिपळूणला. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं महामार्गाला अक्षरश: नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर दीड फुटांपर्यंतपाणी साचलं होतं. तर बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. चिपळूण शहर दरवर्षी पाण्यात जातंय अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा काय करतीय असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

SCROLL FOR NEXT