Kolhapur ZP Election Exit Poll  Saam Tv
Video

Kolhapur ZP Exit Poll: कोल्हापुरात शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष, महायुतीची सत्ता येणार?, साम टिव्हीचा एक्झिट पोल

Kolhapur Zilla Parishad Election: कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल. साम टीव्हीचा एक्झिट पोल समोर आला असून याठिकाणी शिंदेची शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे.

Priya More

कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. या ठिकाणी शिंदेसेनेला सर्वाधिक १४ जागा मिळवण्यात यश मिळू शकते. या जिल्हापरिषदेत आधी महाविकास आघाडी सत्तेत होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू अवस्था होऊ शकते. या जिल्हा परिषदेमध्ये भाजपला १३, शिवसेना शिंदे गटाला १४, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १०, काँग्रेसला १४, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ३ आणि इतर १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये १४ जागा घेऊन शिंदेसेना सत्तेत जाऊ शकते.

महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेस मोठ्या ताकदीने या निवडणुकीत लढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कमी जागांवर निवडणूक लढला आहे. ते दुसऱ्या राष्ट्रवादीसोबत गेले. एका बाजूला महायुती आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधील काँग्रेस यांच्यात काँटे की टक्कर झाली. कोल्हापूर महानगर पालिकेत महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT