Chhatrapati Sambhajiraje On Vishalgad  Saam Tv
Video

Kolhapur: विशाळगडावरील अतिक्रमण प्रकरण; संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा दाखल,मोठी प्रतिक्रिया...

Vishalgad Kolhapur News: विशाळगडावरील अतिक्रमणविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावरुन संभाजीराजे छत्रपतींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: विशाळगडावर होणाऱ्या अतिक्रमणावरुन संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी ते प्रयत्न करत आहे. विशाळगड आंदोलन प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याचसंदर्भात संभाजीरांजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, काल जे विशाळगडाच्या पायथ्याशी घडलं त्याचं मी समर्थन करत नाही. अनेक संघटना विशाळगड अतिक्रमणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. विशाळगडावर अत्यंत भयानक परिस्थिती आहे.सरकारने देखील विशाळगडावर अतिक्रमण केलं आहे, असं संभाजीराजे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT