Sabhajiraje Chhatrapati Saam TV News
Video

Video: शाहू महाराजांच्या प्रचारात संभाजीराजेंची दाखवली वज्रमूठ! पहिली प्रतिक्रिया EXCLUSIVE

Shahu Maharaj Kolhapur Lok Sabha Election 2024: प्रचारात आघाडीवर असताना आपण माध्यमांपासून दूर का राहत आहात असा प्रश्न संभाजीराजेंना विचारण्यात आला.

Saam TV News

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी शाहू महाराजांच्या प्रचारात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रचारात आघाडीवर असताना आपण माध्यमांपासून दूर का राहत आहात असा प्रश्न संभाजीराजेंना विचारण्यात आला. त्यावर बोलताना संभाजीराजेंनी मी प्रचारात खूश आहे, असं वक्तव्य केलं. कोल्हापुरात शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी एक मोठा रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला कोल्हापूरमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. या रॅली सहभागी होत संभाजीराजेंनी कोल्हापूरकरांशी संवादही साधला, तसंच शाहू महाराजांसाठी वज्रमूठ दाखवत आपला पाठिंबाही दर्शवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT