kolhapur  Saam tv
Video

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Kolhapur Political News : कोल्हापुरात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या जिल्ह्यात समरजीत घाटगेंचा प्रचार पत्रकावर करणी केल्याचा आरोप आहे.

Vishal Gangurde

रणजीत माजगावकर, साम टीव्ही

kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान, कागल तालुक्यात जैन्याळ गावामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीत घाटगे यांच्या फोटो असलेल्या पॅम्पलेटवर करणी करण्याचा प्रकार आढळला आहे. याठिकाणी प्रचार पत्रकावर तांदूळ, नारळ, ब्लाउज पीस, अर्धा कापलेला लिंबू, अंगारा असे साहित्य आढळले.

परिसरात रविवारी सकाळी फिरावयास गेलेल्या नागरिकांना हा प्रकार दिसला. यानंतर घाटगे समर्थकांनी या प्रकरणाची दखल घेऊन थेट महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्यावर थेट आरोप केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

SCROLL FOR NEXT