Kolhapur News Today Saam TV News
Video

Kolhapur News Today: 4 जणांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू! कोल्हापुरातील आणुर गावातील दुर्दैवी घटना

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये चार जणांचा नदीत बुडून मृत्यू, आणूर गावातील दुर्दैवी घटना, संपूर्ण गावावर पसरली शोककळा

Saam TV News

कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात चार जण नदींत बुडून मृत्यूमुखी पडले. कोल्हापूरच्या आणुर गावात ही दुर्दैवी घटना घडली. आणुर गावच्या यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी काही जण आले होते. नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यांमध्ये जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी, कर्नाटक) अशा चार जणांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT