Kolhapur exit poll result Kolhapur exit poll result
Video

Saam TV exit poll: कोल्हापूरमध्ये सत्तेच्या चाव्या अजित पवारांच्या हाती; करवीर नगरीत कोणाला किती जागा?

Kolhapur exit poll result: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर एग्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आज २९ महानगरपालिका निवडणुकांचे मतदान पार पडलंय. महापालिकांच्या रणसंग्रामात कोण जिंकणार? तुमच्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार ? याबाबतचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूरात सतेज पाटील विरूद्ध धनंजय महाडिक ही गेल्या अनेक वर्षांपासून लढत आहे. दरम्यान यंदाच्या इलेक्शनमध्ये कोल्हापूरकरांनी काय ठरवलंय ते पाहूयात. सामच्या एक्झिट पोलमध्ये कोल्हापूरमध्ये भाजपाला २१, शिंदेसेना १५, अजित पवार एनसीपी ७, काँग्रेस ३४, ठाकरेसेना २ तर जनसुरासला २ जागा मिळणार असल्याचं दिसून येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीने दिला पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT