Kagal News Saam Tv News
Video

Video: कागल विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट, काय म्हणाले समरजीतसिंह घाटगे?

दरम्यान याच मतदार संघातून आणखी एक बातमी समोर आली होती, माजी आमदार संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीत मदत करण्याची घोषणा केलेली आहे

Rachana Bhondave

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात समरजीत सिंह घाटगे महायुतीकडूनच कागलमधून विधानसभा लढणार आहेत. समरजीत सिंह घाटगे यांनी ही माहिती साम टीव्हीला दिलीये. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची चर्चा समरजीत सिंह घाटगे यांनी फेटाळून लावलीये. दरम्यान याच मतदार संघातून आणखी एक बातमी समोर आली होती, माजी आमदार संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना विधानसभा निवडणुकीत मदत करण्याची घोषणा केलेली आहे. हसन मुश्रीफ यांनी याबाबत आमदार संजय घाटगे यांचे आभार देखील मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT