Kolhapur Saam TV
Video

Kolhapur Rain News : कोल्हापुरात पुन्हा पावसाची हजेरी, राजाराम बंधाऱ्यावर पाणी|VIDEO

Kolhapur Heavy Rain : राजाराम बंधाऱ्यावर दुसऱ्यांदा पाणी आलं आहे. पंचगंगा नदीच्या वाढत्या पातळीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. या नव्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील राजाराम बंधाऱ्यावर दुसऱ्यांदा पाणी आलं आहे. राजाराम बंधारावरती पाणी आल्याने या महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.नदिच्या पाण्याचा वाढत्या प्रवाहामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT