Kolhapur Dengue News Saam Tv
Video

Kolhapur Dengue News: एकाच गावात डेंग्यूचे 300हून अधिक रुग्ण; कोल्हापुरात डेंग्यूचा कहर!

Dengue News: कोल्हापुरातून एक चिंताजनकबाब समोर आली आहे. एकाच गावात तब्बल 300हून अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: पुण्यातमध्ये 3 रुग्ण झिका व्हायरसचे आढळले असून,आता कोल्हापुरात (Kolhapur)देखील डेंग्यूमुळे कोल्हापुरकरांची चिंता वाढली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील हणमंतवाडी गावात डेंग्यूचा कहर पाहायला मिळाला.एकाच गावात 300हून अधिक ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली आहे.प्रत्येक घरात 2 ते 3 ग्रामस्थांना डेंग्यूची (Dengue) लागणी झाली आहे.हणमंतवाडी परिसरातील अनेक खाजगी रुग्णालयामध्ये ग्रामस्थांवर उपचार सुरु आहेत.दरम्यान उपचारासाठी ग्रामस्थांची रुग्णालयात गर्दी झाली आहे.जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप हा नागरिकांकडून केला जात आहे.डेंग्यूची साथ वाढली आहे,तसेच लहान मुलांमध्ये आणि वृद्ध माणसांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

SCROLL FOR NEXT