Kolhapur Collector Office  Saam Tv
Video

Kolhapur: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सर्व कर्मचाऱ्यांना काढले बाहेर; पाहा VIDEO

Kolhapur Collector Office: कोल्हापुरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा मेल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी कार्यालाय रकामे करण्यात आले आहे.

Priya More

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ५ ठिकाणी आरडीएक्स ठेवल्याचा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस दल, अग्निशमन दल आणि बॉम्बस्फोट पथक हे सध्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची कसून तपासणी करत आहे. जिल्हाधिकारी यांना आलेल्या मेलमध्ये हे आरडीएक्स २ वाजण्याच्या सुमारास फुटणार असल्याचा उल्लेख देखील असल्याने या कार्यालयातून सर्व कर्मचारी अधिकारी यांना कार्यालयाच्या बाहेर जाण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सध्या पोलिस दल अग्निशमन दलाचे जवान संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाची कसून तपासणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन्ही डोळे बाहेर अन् गुप्तांगावर वार; तरूणाची क्रूर हत्या, बेडखाली रक्ताने माखलेला मृतदेह पाहून..

Maharashtra Live News Update: तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारी पर्यंत स्थगिती

Kitchen Hacks : घरातील काचेचे बाल्कनी दरवाजे लवकर घाण होतात? मग फॉलो करा या सोप्या टिप्स

थंडीचा कडाका; शाळांच्या वेळेत मोठा बदल, पालिकेने काय निर्णय घेतला? VIDEO

Pune : "प्रार्थनेने एड्स बरा होतो... " शहरात पत्रक वाटली, पुणेकरांची फसवणूक करणाऱ्या आरोपींपर्यंत पोलीस कसे पोहचले

SCROLL FOR NEXT