BJP MLA Shivaji Patil honey trap extortion case in Thane 
Video

अश्लील मेसेज, व्हिडिओ पाठवले अन्..., कोल्हापूरच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं?

BJP MLA Shivaji Patil honey trap extortion case in Thane : कोल्हापूरचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न. महिलेकडून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले गेले, ₹१० लाखांची मागणी. ठाण्यात गुन्हा दाखल.

Namdeo Kumbhar

Honey Trap Attempt on MLA from Kolhapur — Woman Demands ₹10 Lakh : कोल्हापूर येथील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा एका महिलेनं प्रयत्न केल्याचे समोर आले. या प्रकरणी शिवाजी पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 10 लाख रुपये मागितले असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास चितळसर पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

अनेक उद्योगपती आणि विविध पक्षातील राजकारण्यांना हनी ट्रम्पचा फटका बसला आहे. त्यातच आता कोल्हापूर येथील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील हे हनी ट्रम्पचे शिकार होताना वाचले आहेत. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज या ठिकाणी कार्यालय असणारे पाटील यांनी एक अनोळखी महिलेच्या विरोधात ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पाटील यांना मागील अनेक दिवसांपासून सदरची महिला वेगवेगळ्या फोन वरून मेसेज आणि फोटो पाठवत होती. तिने शिवाजी पाटील यांच्याकडे 10 लाखाची खंडणी मागितली. शिवाजी पाटील यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

Friday Horoscope : पैशांची चिंता मिटणार,लक्ष्मी प्रसन्न होणार; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार गेमचेंजर ठरणार

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

SCROLL FOR NEXT