Kolhapur News SaamTv
Video

Kolhapur News : सुट्ट्यांमुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी

Ambabai Temple News : वर्षाचा शेवट अनेक नागरिक धार्मिक स्थळांना भेट देऊन करत असल्याने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या भाविकांची गर्दी झाली आहे.

Saam Tv

नाताळच्या निमित्ताने सलग सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केलीय. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, जोतिबा देवस्थान, नवीन राजवाडा या ठिकाणीही पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.

नाताळच्या निमित्ताने सलग सुट्ट्या असल्यानं कोल्हापुरात राज्यभरातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. यामुळे अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. पहाटेपासून पर्यटक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी केलीय. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, जोतिबा देवस्थान, नवीन राजवाडा या ठिकाणीही पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे पर्यटन व्यवसाय देखील तेजीत सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांची चिंता मिटली! धरणातील पाणी पातळीत वाढ; शहरात तूर्तास पाणीकपात नाही

घड्याळाच्या जाहिरातीत नेहमी 10:10 हीच वेळ का दिसते?

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Police Officer Transfer: मोठी बातमी! ६ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडक्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Tourism : पावसाळ्यात सुंदर दिसणारे पण धोकादायक आहेत 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स, जाण्याआधी १०० वेळा विचार करा

SCROLL FOR NEXT