Ambabai Temple Saam tv
Video

kolhapur : अंबाबाई दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा; प्रशासनाने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय!

Kolhapur Ambabai Temple : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांच्या पायाला तापलेल्या रस्त्याचे चटके बसू नयेत म्हणून ‘कूल कोट’ पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उन्हाळ्यात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे.

Namdeo Kumbhar

Kolhapur Ambabai Temple New Update : अंबाबाई मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी आजपासून कूल कोट पांढरे पट्टे मारण्यास सुरुवात झालीय. उन्हामुळे तापलेल्या रस्त्यावरून अनवाणी चालताना भाविकांच्या पायाला चटके बसतात. त्यामुळे मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.

कोल्हापूरमध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा देणारा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. तापलेल्या रस्त्यावरून अनवाणी चालताना भाविकांच्या पायाला बसणारे चटके टाळण्यासाठी मंदिर परिसरात आणि दर्शन रांगेच्या मार्गावर विशेष पांढरे ‘कूल कोट’ पट्टे मारण्याच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

SCROLL FOR NEXT