Kolhapur Ambabai Mandir Suvarna Simha SAAM TV
Video

Kolhapur Ambabai Mandir : कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी ७१ तोळ्यांचा सुवर्णसिंह, किंमत अंदाजे ५० लाख, पाहा VIDEO

Kolhapur Ambabai Mandir News : कोल्हापूर येथील अंबाबाईच्या चरणी भाविकानं सुवर्णसिंह अर्पण केला. ७१ तोळे वजनाचा हा सुवर्णसिंह असून, त्याची किंमत अंदाजे ५० लाखांच्या जवळपास आहे.

Saam Tv

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी एका भाविकानं ७१ तोळ्यांचा सुवर्णसिंह अर्पण केला. या सुवर्णसिंहाची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार अंदाजे ५० लाख ३३ हजार रुपये असणार आहे. सुवर्णसिंह अर्पण करणाऱ्या भाविकाचं नाव समजू शकलं नाही. या भाविकानंच नाव न जाहीर करण्याच्या अटीवर हा सुवर्णसिंह देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT