Kiran Mane Saam TV
Video

Kiran Mane : नेपाळ पेटलं, भारतीय राजकारणात 'धग'; मराठी अभिनेत्याच्या पोस्टनं वातावरण तापलं, थेट कारवाईची मागणी | VIDEO

Facebook Post : किरण मानें विरोधात नेपाळविषयक फेसबुक पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक होत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकमध्ये प्रसिध्द अभिनेता किरण माने यांच्या फेसबुक पोस्ट वरुन वाद पेटला आहे. आखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक होत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. किरण मानेंनी नेपाळसंदर्भात केलेल्या पोस्टमुळे भारतातील लोकशाही व्यवस्थेविरोधात लोकांना उठाव करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप ABVP ने केला आहे. या पार्श्वभूमीवर मानेंवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा मुद्दा नाशिकसह राज्यभरात चर्चेत आला आहे. किरण मानेंच्या पोस्टवरून निर्माण झालेला हा वाद सोशल मीडियावरही जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

CISF कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार; एका बड्या अधिकाऱ्यासह ४ जवानांचा मृत्यू, धक्कादायक कारण उघड

Maharashtra News Live Update: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरांचे वडिलांच्या घरावर ACBचा छापा

SCROLL FOR NEXT