King Circle Rain Saam Tv
Video

King's Circle Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! किंग्ज सर्कल पाण्याखाली; VIDEO पाहून डोळे विस्फारतील

King's Circle Rain News: मुंबईत कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. किंग्ज सर्कल परिसरात रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्रात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईतदेखील पावसाने चांगलीच हजेरी लावली. आजही मुंबईत पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. किंग्ज सर्रल परिसरात जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे किंग्ज सर्कल पाण्याखाली गेलं आहे. किंग्ज सर्कल परिसरातील रस्त्यांना नद्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचल्याने मुंबईकरांचे मात्र हाल होताना दिसत आहे. सकाळी कामावर जाणाऱ्यांना लोकांना उशीर होत आहे. आजदेखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे जर काही महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT