killing a young woman over a love affair incident in raigad Saam TV
Video

Uran Crime News: उरणमध्ये प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरूणीचा घेतला जीव

Uran Crime News Today: प्रेम प्रकरणातून एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपूर्ण उरण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगडमधून (Raigad) एक धक्कादायक बातमी समोर आलीये. प्रेम प्रकरणातून एका 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना रायगडच्या उरण येथील एन आय स्कूलजवळ घडली आहे. तिचा मृतदेह उरण-पनवेल महामार्गावर आढळून आला आहे. उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ तिचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. यावेळी तरुणीचे अवयव सुद्धा कापण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि तिचा मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, या घटनेमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही, कर्जदारांना मोठा दिलासा

Women's health: पीसीओएसचं नाव बदलून पीएमओएस; आता डोळ्यांवरही होऊ शकतो गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

फक्त फिगर नाही, ब्रेस्ट हेल्थही महत्त्वाची! छातीचे स्नायू बळकट करण्यासाठी महिलांनी दररोज करा ही योगासने

Shocking : नाशिकनंतर नागपूर हादरले! महिलेचं जबरदस्ती धर्मांतर करण्याचा प्रयत्न; नकार देताच विनयभंग अन् मारहाण, ६ जणांवर गुन्हा

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

SCROLL FOR NEXT