Beed Crime Suresh Dhas Saam Tv
Video

Suresh Dhas : खोक्याच्या मुसक्या आवळल्यानंतर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया | VIDEO

Suresh Dhas : पोलिसांना मी कधीच फोन केला नाही, किंवा कारवाई करू नका असा दबाव टाकला नाही, माझं जे काही असेल तर सर्व समोर असते, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे.

Namdeo Kumbhar

Suresh Dhas on Satish Bhosale Arrest मागील आठ दिवसांपासून खोक्या भोसले पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला आज सकाळी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोक्या भोसले याला अटक केलं हे चांगलं झालं. त्याने चूक केली, त्यामुळे त्याला अटक झाली. कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल, असे सुरेश धस म्हणाले.

खोक्या भोसले याचे प्रकरण दाबल्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत आहे. त्यावर बोलताना धस म्हणाले की, मी असा कधीच पोलिसांना फोन केला नाही. त्याने जी चूक केली त्याच्यावर करवाई करा, असे म्हणालो आहे. सतीश भोसले याला आता अटक झाली आहे, त्याच्यावर जी काही कलमे लागलेली आहेत, त्याप्रमाणे कारवाई होईल, असे सुरेश धस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT