praniti shinde saam tv news
Video

VIDEO : महिला अत्याचारांवरुन खासदार प्रणिती शिंदे भडकल्या, म्हणाल्या

Praniti Shinde : बलात्कार करणाऱ्याचा सत्कार केला जात असेल तर ,आरोपींची मानसिकता अशीच होणार ,असंवेदनशीलता वाढत जाणार असे प्रणिती शिंदेंनी केंद्र सरकारवर टीका केली.

Namdeo Kumbhar

Praniti Shinde News : बलात्कार करणाऱ्याचा सत्कार केला जात असेल तर ,आरोपींची मानसिकता अशीच होणार ,असंवेदनशीलता वाढत जाणार असे प्रणिती शिंदेंनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Khasdar Praniti Shinde) यांनी सोमवारी सकाळी सोलापुरात (Solapur news) पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर निशाणा साधला.

मालवण येथील प्रकरणावरही प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. आज आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय मात्र एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उध्वस्त होतोय, असे त्या म्हणाल्या.

सरकारचं 3600 कोटीचे मोठे स्कॅम आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की हा पुतळा हवेने पडला. या पुतळ्याचे पंतप्रधान मोदींनी स्वतः उद्घाटन केलं. आणि त्याची अवस्था ही झाली आहे. वरून फक्त शो आणि आत मधून पोकळ असणाऱ्या हे सरकार आहे. लोकांची दिशाभूल करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा मोठा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा धुरळा; ८ दिवसांत १७ जागांवर निवडणुका लागण्याची शक्यता

Diabetes Testing : ब्लड शुगर लेव्हल तपासण्याची योग्य वेळ कोणती? मिळेल अचूक रीडिंग

NEET 2026: मोठी बातमी! अखेर 'नीट' परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Pahadi Mangalsutra Design: लग्नासाठी काहीतरी हटके हवंय? ट्राय करा पहाडी मंगळसूत्राचे हे 5 पॅटर्न, नवरीचा लूक दिसेल रॉयल

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या अपार्टमेंटमधून मारूती स्विफ्ट गाडीची चोरी, चोरीची घटना CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT