Kedarnath Special Report Saam TV
Video

Kedarnath Temple Gold News : Kedarnath Gold News : केदारनाथ मंदिरातलं सोनं गायब? शंकराचार्यांचा आरोप किती खरा?

केदारनाथ मंदिरातलं सोनं गायब झालं आहे असा आरोप शंकराचार्य यांनी केला होता. या आरोपात किती तथ्य आहे?

Tushar Ovhal

2004 मध्ये सिंहासन तर 2022मध्ये मुंबईतील लखी परिवाराकडून गर्भगृहासाठी सोनं दान करण्यात आलं होतं. गर्भगृहातील चांदीचा मुलामा असलेल्या प्लेट काढण्यात आल्या आहेत. आणि त्यावर तांब्याच्या प्लेटवर सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. गर्भगृहाच्या 12 बाय 12 फुटांच्या दरवाजाला सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. सोन्यापासून शिव आणि गणेशाची मूर्ती तयार करण्यात आली आली होती. मात्र मंदिराच्या गर्भगृहात सोनं नसून पितळ असल्याचा आरोप होत आहे. बाबा केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं चोरी झाल्याच्या प्रकरणाची सरकरकड़ून का चौकशी केली जात नाही? असा सवाल अविमुक्तेश्वरनंदांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणी संशयाचं धुकं आणखीच गडद झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT