Kasara Ghat Saam TV
Video

Kasara Ghat : जुन्या कसारा घाटातील वाहतूक ठप्प! महाकाय कंटेनरचा भीषण अपघात | VIDEO

Old Kasara Ghat Blocked :पहाटे पासून जुन्या कसारा घाटातील वाहतूक बंद ठप्प झाली आहे. महाकाय कंटेनर चा अपघात झाल्याने घाटात वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जुन्या कसारा घाटात महाकाय कंटेनरचा अपघात झाल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. एका बंद कंटेनरला मागून आलेल्या दुसऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनर रस्त्यावरच आडवा झाल्याने घाटातील दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली आहे.अपघातानंतर घाटात वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली असून, प्रवाशांचे हाल सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून नवीन कसारा घाटातून वाहतूक वळविण्यात आली आहे.

पावसाळ्यात कसारा घाटामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे ती नेहमीच उद्बवत असते. अपघातग्रस्त कंटेनर हटवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने क्रेन लावून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, वाहतूक सुरळित होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

आताची सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी संधी; भाजपच्या 'या' सर्वात ताकदवर समितीत होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT