Karuna Sharma 
Video

Karuna Sharma : धनंजय मुंडेंचे अनेक आका; करुणा शर्मांच्या गंभीर आरोपाने खळबळ

Karuna Sharma on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचे अनेक आका आहेत, असा खळबळजनक आरोप करुणा शर्मा यांनी केला. करुणा शर्मांच्या गंभीर आरोपाने खळबळ उडाली आहे .

Vishal Gangurde

करुणा शर्मा यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी मारहाण केली. त्यांचे अनेक आका आहेत, असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

करुणा शर्मा म्हणाल्या, मला जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिक कराडने मारहाण केली. धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून मारहाण केली असेल. माझी त्याच्यासोबत ओळख नाही. वाल्मिक कराडबद्दल बरंच माहीत आहे'.

'धनंजय मुंडे यांचे बरेच वेगवेगळे आका आहेत. मात्र, आता मी तोंड उघडणार नाही. माझा घरगुती हिंसाचाराचा मुद्दा आहे. मुद्दा भरकटू नये, यावर लक्ष्य केंद्रीत करणार आहे. वाल्मिक कराड इतका दिवस गायब होता. त्यावेळी त्याचा काय गेम केला. तोंड उघडणार असल्याने बेपत्ता केला, अशा त्या पुढे म्हणाल्या.

'पकंजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेप नाही. आता दोघे बहीण-भाऊ एक झाले. २०२३ पर्यंत दोघे बहीण-भाऊ एकमेकांविरोधात लढत होते. दोन्ही बहीण-भावांनी एकमेकांच्या विरोधात कट कारस्थान रचलेलं आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT