karuna munde  saam tv
Video

Karuna Munde: माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते, करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा, VIDEO

Dhananjay Munde : करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या पोटगी देण्याच्या प्रकरणावर कौटुंबिक न्यायालयात सुनावणी पार पडली. यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहे.

Omkar Sonawane

धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या पोटगी देण्याच्या प्रकरणावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.सुनावणी झाल्यानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. मला हिरोईनची ऑफर होती.पण मी नवऱ्यासोबतच राहिली.माझ्याशी जो लग्न करेल त्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते असा खळबळजनक आरोप करुणा मुंडेनी केला आहे. धनंजय मुंडेनी 27 वर्षे एकत्र राहून मला रस्त्यावर आणल्याचे सांगत करुणा मुंडे ह्या धायमोकलुन रडल्या. करुणा मुंडे पुढे म्हणाल्या, आज मी कोर्टात सर्व पुरावे सादर केले आहेत. यामध्ये एक रेकॉर्डिंग सादर केलेले नाही पण ते करणार आहे असे करुणा मुंडे म्हणाल्या. रेकॉर्डिंगमधून काय गौप्यस्फोट होतात हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT