Maharashtra, drugs saam tv
Video

Karad News: कंपनीत नको तो उद्योग सुरू, पोलिसांना कुणकुण, छापा टाकताच... धक्कादायक सत्य समोर|VIDEO

Major Drug Seizure: कराडमध्ये गेल्या चार वर्षांपासून कोकेनचे रॅकेट सुरू होते आणि हे कोकेन तेलंगणामध्ये विकले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

Omkar Sonawane

कराड येथील तसावडे येथील एमआयडीसीमध्ये एका कंपनीत तब्बल सहा कोटींचे कोकेन पोलिसांनी छापा टाकत जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू असून यामध्ये पाच संशयीतांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तासवडे एमआयडीसीतील एका कंपनीत कोकेन सापडले असून या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर काल गुरुवारी पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला.

ही कारवाई पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सुरू आहे. या प्रकरणी कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख (रा.नांदगाव), समीर सुधाकर पडवळ (रा.वृंदावन सिटी मलकापूर-कराड) रमेश शंकर पाटील (रा. मल्हारशेठ ता. पाटण) जीवन चंद्रकांत चव्हाण (रा.आवार्डे ता. पाटण), विश्वनाथ शिपणकर ( रा. दौंड जि.पुणे) या संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकेन सापडल्याने कराडमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

SCROLL FOR NEXT