Kangana Ranaut Pakistani song reel saam tv
Video

Kangana Ranaut troll : रीलमध्ये पाकिस्तानी गाणं वापरलं, कंगना रनौतवर ट्रोलधाड

Kangana Ranaut Pakistani song reel : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांचा पाकिस्तानी गाण्यावर एक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पाकिस्तानी गाणं वापरल्यानं आता ती ट्रोल होत आहे.

Nandkumar Joshi

बॉलिवूडची क्वीन आणि खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. जयपूरमध्ये शूट केलेल्या रीलवरून कंगनांवर ट्रोलधाड पडली आहे.

जयपूरच्या एका हॉटेलात रील शूट केला आहे. मोराला चित्रित करण्यात आलं आहे. या रीलमध्ये कंगना डान्स करताना दिसत आहेत. त्यानंतर झाडावरची कैरी तोडत आहेत. ३५ सेकंदाच्या रीलमध्ये काही स्टिल फोटो वापरले आहेत. बॅकग्राउंडला पाकिस्तानी गाणं वापरलं आहे, असं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ रील कंगना यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. पाकिस्तानी गाणं वापरल्यामुळं आता त्या ट्रोल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT