Visuals from the Shahad Flyover where a heated clash erupted between a traffic policeman and a vehicle driver around midnight in Kalyan.  saam tv
Video

Kalyan News: वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यात भरस्त्यात हाणामारी|VIDEO

Tensions Erupt on Shahad Bridge: कल्याण शहाड उड्डाणपुलाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास वाहतूक पोलिस आणि वाहन चालक यांच्यात रस्त्यावरच झटापट झाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये यावर तीव्र चर्चा सुरू आहे.

Omkar Sonawane

कल्याण- उल्हासनगर महामार्गावरील शहाड उड्डाण पुलाजवळ वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यात भर रस्त्यात हाणामारी झाली , काल मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शहाड उड्डाणपुलावर रोजच प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते, त्यामुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांच्या बाचाबाचीचे प्रकार घडत असतात याचंच पर्यवसन हाणामारीत झाल्याचा प्रकार काल रात्रीच्या सुमारास पाहायला मिळाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, भायखळ्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मुंबईकडे येणाऱ्या लोकल खोळंबल्या| VIDEO

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: रूपाली पाटील ठोंबरे घेणार अजित पवारांची भेट

SCROLL FOR NEXT