Ulhas River Flood Saam TV
Video

Kalyan Rain News : कल्याणमध्ये मुसळधार पाऊस, उल्हास नदीने गाठली इशारा पातळी

कल्याणमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उल्हास नदीने इशारा पातळी गाठली आहे.

Tushar Ovhal

मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून नद्या दुथडी भरून वाहत आहे. कल्याणमध्येही जोरदार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रायगड जिल्ह्यात जोरदार पावसामुळे उल्हास नदी ओसंडून वाहतेय. उल्हास नदीची पातळी ही १६.१० इतकी आहे तर धोक्याती पातळी ही १६.७० इतकी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण नगर मार्गावर रायता पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कल्याणला येण्यासाठी गोवेली टिटवाळा मार्गे प्रवास करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT