Kalyan  
Video

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

कल्याणमधील महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी वर्गात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोंधळ उडाला.

Namdeo Kumbhar

कल्याणमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका महाविद्यालयात नमाज पठण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं गोंधळ उडाल. गावकरी, विद्यार्थी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजमध्ये जात गोंधळ घातल्यानंतर नमाज अदा करणाऱ्यांना माफी मागायला लावत तरुणांना उठाबशा काढायला लावल्यात. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाा असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कल्याण-मलंगगड रोडवरील भाल गावातील आयडीयल महाविद्यारलयातील हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. महाविद्यालयाच्या वर्गात विद्यार्थ्यांनी नमाज पठण केलं. मात्र त्याच वेळी कोणीतरी सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावरही व्हायरल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT