Jyoti Mete join NCP Sharad Pawar group Saam Tv
Video

Jyoti Mete : मोठी बातमी! ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रेवश, निवडणुकीच्या तोंडावर हाती घेतली तुतारी

Sharad Pawar Group: ज्योती मेटे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Satish Kengar

विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम संघटनेची धुरा सांभाळणाऱ्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. ज्योती मेटे यांच्या पक्षप्रवेशनंतर मराठवाड्यात शरद पवार गटाची ताकद वाढणार आहे. ज्योती मेटे या बीड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार यांनी त्यांना बीड मतदारसंघासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने मी हा प्रवेश केला आहे, असं ज्योती मेटे यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT