Pune Porsche Accident Saam Tv News
Video

Pune Porsche Accident | अल्पवयीन आरोपीकडून 300 शब्दांचा निबंध सादर! निबंधात 'तो' जाणीवपूर्व टाळला?

Pune Porsche Accident | पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीन 300 शब्दांचा निबंध केला सादर

Prasad Jagtap

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीने 300 शब्दांचा निबंध बालहक्क न्याय मंडळाला सादर केला आहे. हा निबंध आरोपीने इंग्रजी भाषेत लिहला आहे. या निबंधाला इफेक्ट्स ऑफ रोड अॅक्सिडंट अॅण्ड इट् सोल्यशन असं शिर्षक देण्यात आलं आहे. या निबंधात अपघाताची कारणे आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर भाष्य केलं आहे. पण, या निबंधात स्वत:कडून कसा अपघात घडला आणि अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया यांच्याबद्दल उल्लेख टाळण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT