Leopard News SAAM TV
Video

Video: बिबट्यांच्या हल्ल्यांपासून जुन्नरकरांना मिळणार दिलासा?, नेमका कसा? पाहा व्हिडीओ.

Leopard News: पुणे जिल्ह्यातील नागरिक अनेक दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याने हैराण झालेत. त्यांना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.बिबट्यांच्या हल्ल्यांपासून जुन्नरकरांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः जुन्नर वनक्षेत्रात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय. नागरी वस्तीत बिबट्यांच्या हल्लेही वाढले होते. या बिबट्यांना वन विभागानं जेरबंद केलं. अखेर जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले दहा बिबटे जामनगर-गुजरात येथील निवारा केंद्रात पाठवण्यात आले. जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील अंबानींच्या ‘वनतारा प्राणीसंग्रहालया’त 4 मादी आणि 6 नर असे एकूण 10 बिबटे स्थलांतरित करण्यात आले आहेत. केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरणानं मान्यता दिल्यानंतर हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित अॅंम्ब्युलन्स मधून नेण्यात आले..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Namo Udyan Scheme 2025 : ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी प्रत्येकी १ कोटींचा निधी, एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune : वर मेट्रो, खाली बस धावणार! पुण्यात ११ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

Aircraft navigation lights: रात्रीच्या वेळी विमानावर निळे आणि लाल लाईट्स का लावले जातात?

Farmer suicide : अधिकाऱ्याची धमकी, पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Soyabean Crop : अस्मानीसोबत सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला; ८ एकरवरील सोयाबीनला ना फुल ना शेंगा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT