Pune VIDEO: Jogendra Katyare यांचं निलंबन, नेमकं कारण काय? Saam TV
Video

Pune VIDEO: Jogendra Katyare यांचं निलंबन, नेमकं कारण काय?

Jogendra Katyare News: जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रामुळे निलंबन.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्याचे प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे अखेर निलंबन करण्यात आलं आहे. जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक काळात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसें यांच्या सह खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर आरोप करत लेटर बॉम्ब फोडला होता. जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रामुळे, निवडणूक आणि प्रशासकिय कामात गल्लत केल्याचा आणि शिस्तभंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी कट्यारे यांची चौकशी होणार आहे. कट्यारे यांच्या लेटरबॉम्ब मुळे महाराष्ट्र नागरी सेवेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT