wedding during blackout in Jodhpur saam tv
Video

ब्लॅक आउट केलं, अख्खं जोधपूर काळोखात गुडुप, नवरा-नवरीने उरकून घेतलं लग्न | VIDEO

Wedding in the Dark: भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात युद्धाचे साम्राज्य सुरु आहे. दरम्यान अनेक लग्नाच्या तारखा देखील आताच आहे त्यामुळे अशा परिस्थित सरकारला पूर्ण सहकार्य करत लग्न समारंभ पार पडताना दिसत आहे.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्धस्त केले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने पुन्हा कुरापाती काढत हल्ले सुरू केले. मात्र भारताने हे सर्व हल्ले हाणून पाडले असून पाकिस्तानच्या राजधानीसह इतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले चढवत मोठा दणका दिला आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक संवेदनशील ठिकाणी ब्लॅक आउट करण्यात आला होता. यामध्ये राजस्थानच्या जोधपुर येथे एक विवाह सोहळा सुरू होता. याच दरम्यान सायरन वाजताच लाइट बंद झाले. दरम्यान वधू-वराने ब्लॅक आउटला समर्थन देत अंधारातच सात फेरे मारत आपला विवाह केला. या अनोख्या विवाहाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT