Anganwadi Recruitment 2025 saam tv
Video

Anganwadi Recruitment 2025 : अंगणवाडीत नोकरीची संधी; 5000 पदांची भरती, फक्त १ अट

Anganwadi Sevika Bharti : राज्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती होणार आहे. पाच हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती असून, त्यासाठी एकच अट असणार आहे.

Nandkumar Joshi

अंगणवाडी भरतीसंदर्भात महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्रात अंगणवाडी भरती होणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी शनिवारी अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. राज्यात महिला व बालविकास विभागाच्या वतीने पाच हजार ६३९ अंगणवाडी सेविका आणि १३ हजार २४३ मदतनीस पदाची भरती सुरू करण्यात आलीय. यामध्ये पुण्यातील ७५८ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी किमान बारावी उत्तीर्ण असण्याची शैक्षणिक पात्रता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुरुपौर्णिमेचा खास दिवस! त्रिशुंड गणपती मंदिराचं बंद तळघर भाविकांसाठी खुलं

Health Care : रात्री झोपताना तुमच्याही पायात गोळा येतो का? 'या' गंभीर आजाराचे असू शकतात संकेत

Ambernath Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलते अंबरनाथचं सौंदर्य, 'ही' ठिकाणं वीकेंडला पाहायलाच हवीत

Pune : पाणीटंचाईचे संकट टळले! खडकवासला धरण शंभर टक्के भरले, इतर धरणांमध्ये किती टक्के साठा? जाणून घ्या

Karishma Tanna Baby Boy: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; वयाच्या ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म

SCROLL FOR NEXT