Jitendra Awhad saam tv
Video

'मंगळसूत्र चोराचा...sss' जितेंद्र आव्हाडांनी भाजप आमदाराला डिवचलं; नेमकं काय घडलं? VIDEO

NCP's Awhad Targets BJP’s Padalkar: विधान भवन परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे गोपीचंद पडळकर यांना नाव न घेता 'मंगळसूत्र चोराचा' अशा घोषणा देत डिवचले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Bhagyashree Kamble

आज विधान भवनाच्या परिसरात एक वेगळाच राजकीय रंग पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. विधान भवनाच्या परिसरात जाताच त्यांनी पडळकरांना पाहिलं. नंतर त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी 'मंगळसुत्राचा चोराचा...'अशा घोषणा दिल्या आहे. पडळकरांचं नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांनी डिवचलं. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता पातळी सोडून टीका केली होती. दरम्यान, आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनात प्रवेश करताच पडळकरांच्या उपस्थितीत, 'मंगळसूत्र चोराचा.. मंगळसूत्र चोराचा..' अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे पडळकरांच्या टीकेला आव्हाड यांनी नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT