Jitendra Awhad take off jacket after said BJP Mla sanjay kute In Vidhan sabha Saam TV
Video

Video : भाजप आमदार संजय कुटेंच्या सांगण्यावरून जितेंद्र आव्हाडांनी काढला अंगावरील कोट, पाहा

Jitendra Awhad News Today: विधिमंडळाच्या आवारात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भाजप नेते संजय कुटे यांच्या सांगण्यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोट काढला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झालीये. या अधिवेशात अनेक राजकीय मुद्दे गाजणार आहेत. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात भेटीगाठी झाली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्याचसोबतच भाजप नेते प्रवीण दरेकर आणि ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी या भेटीसंदर्भात मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हे एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे विधिमंडळाच्या आवारत एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. भाजप नेते संजय कुटे यांच्या सांगण्यावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कोट काढला. आता यामागील नेमकं कारण काय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT