Jharkhand ED Raid Saam TV
Video

Jharkhand ED Raid News | झारखंडमध्ये ED ची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड जप्त

Jharkhand ED Raid News Today |झारखंडमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणात कारवाई करत रोकड जप्त केली आहे. ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी ईडीनं मोठी कारवाई केली आहे. यामध्ये ही रोकड जप्त करण्यात आली आहे.

Saam TV News

झारखंडमध्ये ईडीने मोठ्या प्रमाणात कारवाई करत रोकड जप्त केली आहे. ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी ईडीनं मोठी कारवाई केली आहे. यामध्ये ही रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. ऐन निवडणुकीत सापडलेल्या या कोट्यवधीच्या रक्कमेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: मोठी बातमी! फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेती कर्ज वसुलीला स्थगिती

Maharashtra News Live Update: खामगावात FDAची मोठी कारवाई; साडेतीन कोटींचे संशयास्पद सोयाबीन तेल जप्त

Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला निश्चित, कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार?

Pitru Paksha : पितृपक्षात न चुकता करा पाण्याचे 'हे' ५ उपाय, पितर होतील प्रसन्न अन् मिळेल आशीर्वाद

Farmer Yojana : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आरोग्य सवलत योजना, डॉक्टर दाम्पत्याचा कौतुकास्पद प्रयत्न

SCROLL FOR NEXT